Sushma Andhare on Shinde Govt: निवडणूक आयोग तुमच्या घरचं आहे का? अंधारेंचा शिंदे गटाला सवाल

Sushma Andhare on Shinde Govt: निवडणूक आयोग तुमच्या घरचं आहे का? अंधारेंचा शिंदे गटाला सवाल

निवडणूक आयोगात आज शिवसेनेच्या चिन्हाविषयी सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल चढवला आहे. निवडणूक आयोग तुमच्या घरचं आहे का? असा सवाल अंधारेंनी शिंदे गटाला केला आहे. पक्षप्रमुख बेकायदेशीर असल्याचा आरोपही शिंदे गटाकडून केला जात आहे, यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

User: Lok Satta

Views: 621

Uploaded: 2023-01-17

Duration: 02:36