छत्तीसगड मधील Kanger Ghati National Park मध्ये आढळला चक्क नारंगी रंगाचा वटवाघुळ

छत्तीसगड मधील Kanger Ghati National Park मध्ये आढळला चक्क नारंगी रंगाचा वटवाघुळ

छत्तीसगड मधील बस्तर येथील कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानमध्ये वटवाघुळाची एक विशेष प्रजाती आढळून आली आहे. यापूर्वी ही प्रजाती भारतातील केरळ आणि ओडिशामध्ये आढळून आली होती.

User: LatestLY Marathi

Views: 5

Uploaded: 2023-01-18

Duration: 01:10

Your Page Title