शनिवारवाड्यासह 'या' ऐतिहासिक वास्तूंना दिली भेट

शनिवारवाड्यासह 'या' ऐतिहासिक वास्तूंना दिली भेट

पुण्यात जी-20 परिषदेच्यानिमित्ताने आलेल्या प्रतिनिधींनी शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंना भेट दिली आहे. तसंच ऐतिहासिक वास्तूंबद्दल अधिकारी वर्गाकडून माहिती देखील जाणून घेतली. यावेळी प्रतिनिधींचं पारंपरिक पद्धतीने स्वागत देखील करण्यात आलं.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-01-18

Duration: 02:28

Your Page Title