'तैलचित्रामागे काय राजकारण आहे ते..'; बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून Sanjay Raut यांची टीका

'तैलचित्रामागे काय राजकारण आहे ते..'; बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून Sanjay Raut यांची टीका

'तैलचित्रामागे काय राजकारण आहे ते..'; बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून Sanjay Raut यांची टीकाbr br 'राज्यात बाप पळवणारी टोळी आली आहे. एक राज शिष्टाचार असतो. आपण बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांना सन्मानाने बोलवायला हवं होतं. बाळासाहेबांचे चित्र लावलं आणि उद्धव ठाकरेंना नाही बोलावलं. संसदेत असेल किंवा विधानसभेत असेल कोणतेही चित्र लावताना हीच परंपरा आहे' अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-01-18

Duration: 01:18

Your Page Title