"ही " सर्व टोळी आहे "420" ! डबल पैसे करायला गेले अन् अनेकजण फसले ! Kalyan crime news

"ही " सर्व टोळी आहे "420" ! डबल पैसे करायला गेले अन् अनेकजण फसले ! Kalyan crime news

Women cheat Auto driver in Kalyan रिक्षेमध्ये ती बसली, नंतर पूढे अस काही घडलं की रिक्षाचालकानेही डोक्यावर हात मारुन घेतला ! अनेकदा आपली सहज काही लोकांशी ओळख होते...ओळखीतून विश्वास संपादन केला जातो...मग होते फसवणूक, ती सुद्धा त्याच्या रीक्षात बसली, ओळख वाढली... तीनेही विश्वास संपादन केला मात्र नंतर अस काही घडलं की त्याने डोक्यावरच हात मारुन घेतला...तुम्ही अशी चूक करू नका...काय घडलं नेमकं? पाहा व्हिडीओ... (Mayuri chavan)br br #crime #kalyan #fraud #maharashtranews #lokmatbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2023-01-18

Duration: 04:17

Your Page Title