मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वीच संजय राऊतांनी डिवचलं |Sanjay Raut |PM Modi |Uddhav Thackeray |Shivsena

मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वीच संजय राऊतांनी डिवचलं |Sanjay Raut |PM Modi |Uddhav Thackeray |Shivsena

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे उद्या एकदिवसीय मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येत आहेत. या निमित्ताने तप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. मात्र मोदींच्या या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. शिवसेनेने केलेल्या कामांवरच उद्या पंतप्रधान मोदी शिक्कामोर्तब करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


User: HW News Marathi

Views: 43

Uploaded: 2023-01-18

Duration: 05:57

Your Page Title