"कापसाला ₹१०-१२ हजार भाव द्या": कापसाचे भाव पडल्यानं विदर्भातला कापूस शेतकरी हवालदिल | Cotton Farmer

"कापसाला ₹१०-१२ हजार भाव द्या": कापसाचे भाव पडल्यानं विदर्भातला कापूस शेतकरी हवालदिल | Cotton Farmer

"कापसाला पांढरे सोन म्हणतात पण याच पांढऱ्या सोन्याने विदर्भातल्या शेतकऱ्यांना आता हवालदिल केलय. कापसाच्या दारात जबरदस्त घसरण झाल्यानं अद्याप अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही. कापूस शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला आहे. त्यामुळे कापसाचं किंमत कधी वाढणार आणि कधी हा कापूस विकला जाणार याची चिंता या शेतकऱ्यांना सतावतेय.br ह्या संपूर्ण प्रकरणाचा आढावा HW मराठीने आपल्या या रिपोर्ट मधून घेतलाय.


User: HW News Marathi

Views: 25

Uploaded: 2023-01-18

Duration: 09:43

Your Page Title