हा मुलगा आजोबांना १ किमीपर्यंत गाडीमागे फरफटत नेत राहिला, पुढे काय झालं? Old man dragged by scooter

हा मुलगा आजोबांना १ किमीपर्यंत गाडीमागे फरफटत नेत राहिला, पुढे काय झालं? Old man dragged by scooter

71-year-old man dragged by scooter on Bengaluru street; video goes viral बंगळुरुतला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. एक स्कूटर रस्त्यावरुन चालतेय.. मागे एक व्यक्ती त्यात लटकलेली दिसतेय.. व्यक्ती मागे लटकलेली असूनही स्कूटर चालकाने गाडी थांबवली नाही.. गाडी चालूच राहिली आणि गाडीला लटकलेली व्यक्ती तब्बल १ किलोमीटरपर्यंत अशीच फरफटत राहिली... (Harita VO)br br #viralvideo #bangalore #lokmat #crime br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 55

Uploaded: 2023-01-18

Duration: 02:41

Your Page Title