भाजपचं ‘Mission Mumbai’, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी Mumbai सज्ज | PM Modi | Metro | BJP | BKC MMRDA

भाजपचं ‘Mission Mumbai’, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी Mumbai सज्ज | PM Modi | Metro | BJP | BKC MMRDA

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घघाटन होणार आहे. मोदी यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण; तसेच भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.

User: HW News Marathi

Views: 22

Uploaded: 2023-01-19

Duration: 03:52

Your Page Title