Devendra Fadnavis: 'ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटनही केलं'; सभेत फडणवीसांची टोलेबाजी

Devendra Fadnavis: 'ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटनही केलं'; सभेत फडणवीसांची टोलेबाजी

Devendra Fadnavis: 'ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटनही केलं'; सभेत फडणवीसांची टोलेबाजी br br राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मुंबईत शिवसेनेतील बंडखोरी आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यावर भाष्य केलं. यावेळी फडणवीसांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही उल्लेख केला. “काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. ते गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबईत आयोजित सभेत बोलत होते.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-01-19

Duration: 10:20

Your Page Title