Deepika Padukone: दीपिकाच्या साडीची किंमत माहीत आहे का?, अंबानींच्या साखरपुड्यात दीपिकाचा शाही थाट

Deepika Padukone: दीपिकाच्या साडीची किंमत माहीत आहे का?, अंबानींच्या साखरपुड्यात दीपिकाचा शाही थाट

Deepika Padukone: दीपिकाच्या साडीची किंमत माहीत आहे का?, अंबानींच्या साखरपुड्यात दीपिकाचा शाही थाटbr br br उद्योगपती मुकेश अंबानी यांचा थाकटा मुलगा अनंत अंबानीचा आज राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला. अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानी आज मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात देशातल्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या सोहळ्याला सर्वात चर्चेची जोडी ठरली ती रणवीर आणि दीपिकाची. दीपिकाने या सोहळ्याला एक सुंदर साडी नेसली होती त्या साडीचीच सर्वत्र चर्चा आहे.


User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2023-01-20

Duration: 01:27

Your Page Title