Anant Ambani-Radhika Merchant: अनंत-राधिकाच्या साखरपुडा समारंभात अंबानी कुटुंबाने केले गणेशपूजन

Anant Ambani-Radhika Merchant: अनंत-राधिकाच्या साखरपुडा समारंभात अंबानी कुटुंबाने केले गणेशपूजन

Anant Ambani-Radhika Merchant: अनंत-राधिकाच्या साखरपुडा समारंभात अंबानी कुटुंबाने केले गणेशपूजन br br br उद्योगपती मुकेश अंबानी यांचा थाकटा मुलगा अनंत अंबानीचा आज राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला. अंबानी यांच्या एंटीलिया या निवासस्थानी आज मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात देशातल्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. काल याच सोहळ्यामध्ये अंबानी कुटुंबाने गणेशपूजनही केले.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-01-20

Duration: 01:25

Your Page Title