पुण्यातील कार्यक्रमात Sharad Pawar यांची मिश्किल टिप्पणी

पुण्यातील कार्यक्रमात Sharad Pawar यांची मिश्किल टिप्पणी

पुण्यातील कार्यक्रमात Sharad Pawar यांची मिश्किल टिप्पणीbr br पिंपरी- चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते खासगी रुग्णालयाचं उदघाटन झालं. रुग्णालयाचे संचालक हे बेळगावातील असून शरद पवार व त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. यावेळी शरद पवारांनी बेळगाव आपल्याला देऊन टाकण्याची मागणी करत मिश्किल टिपण्णी केली.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-01-22

Duration: 01:08

Your Page Title