MPSC Exam 2023: मेगाभरतीच्या जाहिरातीनंतर विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतं?

MPSC Exam 2023: मेगाभरतीच्या जाहिरातीनंतर विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतं?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल ८१६९ पदांसाठी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली. या निर्णयामुळे एमपीएससीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांच्या आयोगाकडून काही अपेक्षाही आहेत.

User: Sakal

Views: 874

Uploaded: 2023-01-22

Duration: 04:30

Your Page Title