बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम; Sanjay Raut यांनी सांगितली रूपरेषा

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम; Sanjay Raut यांनी सांगितली रूपरेषा

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम; Sanjay Raut यांनी सांगितली रूपरेषाbr br br बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम शिवसैनिकांकडून राबवले जातील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. तसंच बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमाबद्दलही त्यांनी भ्याष्य केलं.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-01-22

Duration: 01:31

Your Page Title