दावोस दौऱ्यावरून झालेल्या आरोपाला Deepak Kesarkar यांचं Aaditya Thackeray यांना प्रत्युत्तर

दावोस दौऱ्यावरून झालेल्या आरोपाला Deepak Kesarkar यांचं Aaditya Thackeray यांना प्रत्युत्तर

राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या दावोस (Davos) दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे Aaditya Thackeray) यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपाला आता दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.


User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2023-01-25

Duration: 03:56

Your Page Title