Mumbai Water Cut Update: मुंबईतील काही भागात पाणीपुरवठ्यामध्ये कपात, जाणून घ्या सविस्तर माहिती

Mumbai Water Cut Update: मुंबईतील काही भागात पाणीपुरवठ्यामध्ये कपात, जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबईकरांना जानेवारी महिन्याच्या अखेरीस पाणी सांभाळून वापरण्याचं विशेष आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई मध्ये 2 ठिकाणी दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने 30 आणि 31 जानेवारीला मुंबईच्या काही भागात पाणी कपात होणार आहे.

User: LatestLY Marathi

Views: 143

Uploaded: 2023-01-25

Duration: 01:56

Your Page Title