Pathaan Movie: कुठे आंदोलन तर कुठे जल्लोष; 'पठाण'ची चर्चा सुरूच

Pathaan Movie: कुठे आंदोलन तर कुठे जल्लोष; 'पठाण'ची चर्चा सुरूच

अभिनेता शाहरूख खानचा Pathaan चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चित्रपटावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दरम्यान एकीकडे बुलढाण्यात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने पठाण चित्रपटाचा निषेध करण्यात आला.br आदोलकांनी आक्रमक होऊन चित्रपटाचे पोस्टर फाडले व घोषणाबाजी करत चित्रपटाचा निषेध केला. तर दुसरीकडे अमरावतीतील शाहरूखच्या चाहत्यांनी चित्रपटाला पसंती दर्शवत नाचत-गाजत जल्लोष साजरा केला.


User: Lok Satta

Views: 4

Uploaded: 2023-01-25

Duration: 00:48

Your Page Title