Pune Shocker: पुण्यामध्ये भीमा नदीत सापडले 7 जणांचे मृतदेह, भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्याकांड, पुढील तपास सुरु

Pune Shocker: पुण्यामध्ये भीमा नदीत सापडले 7 जणांचे मृतदेह, भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्याकांड, पुढील तपास सुरु

पुण्यामध्ये भीमा नदीत  एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळल्याने सध्या राज्यभर खळबळ पसरली आहे. पोलिस तपासामध्ये हा प्रकार आत्महत्या नसून एक सुनियोजित कट असल्याचं समोर आले. दरम्यान, पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध कलम 302 अंतर्गत FIR नोंदवण्यात आला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 73

Uploaded: 2023-01-25

Duration: 01:33

Your Page Title