Udayanraje Bhosale-Raj Thackeray यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा; Amit Thackeray यांनी लावून दिला फोन

Udayanraje Bhosale-Raj Thackeray यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा; Amit Thackeray यांनी लावून दिला फोन

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष Amit Thackeray यांनी रविवारी Udayanraje Bhosale यांची त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अमित ठाकरे यांनी वडील Raj Thackeray यांना उदयनराजेंशी फोन जोडून दिला. उदयनराजे व राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली त्या दरम्यान यावेळी उदयनराजेंनी आपण दोघे लवकरच भेटू असे विधान केले.

User: Lok Satta

Views: 193

Uploaded: 2023-01-30

Duration: 01:05

Your Page Title