Sanjay Raut on Janakrosh Morcha: “…हे तर थेट नरेंद्र मोदी व अमित शाह यांनाच आव्हान”; राऊतांची टीका

Sanjay Raut on Janakrosh Morcha: “…हे तर थेट नरेंद्र मोदी व अमित शाह यांनाच आव्हान”; राऊतांची टीका

'छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अपमान केला, तेव्हा या मोर्चेकऱ्यांच्या तोंडात बूच का बसलं होतं? हा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा अपमान चालतो. तिथे हिंदू आक्रोश नाही' माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोर्चा काढणाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच, यावरून संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही टोला लगावला.

User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-01-30

Duration: 03:32