निवडणुक आयोग कायद्याचे पालन करुन आम्हाला न्याय देईल', Sanjay Raut यांना विश्वास | Eknath Shinde BJP

निवडणुक आयोग कायद्याचे पालन करुन आम्हाला न्याय देईल', Sanjay Raut यांना विश्वास | Eknath Shinde BJP

मुंबईमध्ये रविवारी (२९ जानेवारी) हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं यावर परखड शब्दांत टीका केली आहे. तसंच आज मध्यमांशी संवाद साधताना देखील राऊत यांनी टीका केली आहे.

User: HW News Marathi

Views: 3

Uploaded: 2023-01-30

Duration: 06:37

Your Page Title