Shah Rukh Khan Pathaan PC: कोविड काळात काय केलं? शाहरूखने सांगितली आठवण

Shah Rukh Khan Pathaan PC: कोविड काळात काय केलं? शाहरूखने सांगितली आठवण

Pathaan चित्रपटाची क्रेझ सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. हे यश साजरा करण्यासाठी चित्रपटाच्या संपूर्ण टिमची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादासाठी अभिनेता शाहरूख खानने पुन्हा एकदा चाहत्यांचे आभार मानले. यावेळी शाहरूखने कोविड काळातील आठवणही सांगितली. तर चित्रपटाव्यतिरिक्त पर्यायी व्यवसाय काय करता येईल हे देखील शाहरूखने ठरवलं होतं. नेमकं तो काय म्हणाला पाहा.


User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2023-01-31

Duration: 01:16

Your Page Title