फक्त India: The Modi Question नव्हे तर 'या' माहितीपटांवरही घातली होती सरकारने बंदी!; जाणून घ्या

फक्त India: The Modi Question नव्हे तर 'या' माहितीपटांवरही घातली होती सरकारने बंदी!; जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून BBC च्या India: The Modi Question या डॉक्युमेंटरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. २००२ साली गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलींवर भाष्य करणाऱ्या या डॉक्युमेंटरीवर भारत सरकारने बंदी घातली आहे पण BBC च्या India: The Modi Question या माहितीपटावर बंदी आलेली असतानाच भारतात अशा प्रकारे माहितीपटांवर बंदी येण्याची ही पहिलीच वेळ नसल्याची बाबही अधोरेखित होत आहे.


User: Lok Satta

Views: 108

Uploaded: 2023-01-31

Duration: 03:54

Your Page Title