किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार! - Anil Parab | Kirit Somaiya | BJP Shivsena | Eknath Shinde

किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार! - Anil Parab | Kirit Somaiya | BJP Shivsena | Eknath Shinde

किरीट सोमय्यांनी आरोप केलेलं कार्यालय माझं नसून ते वांद्र्यातील सोसायटीचं आहे, आणि त्याचा लेखी पुरावा म्हाडाने दिला आहे, हा पुरावा किरीट सोमय्यांना नाक घासायला लावेल असं शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटलंय. ज्या अधिकाऱ्याने कोणतीही शाहनिशा न करता नोटीस पाठवली त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं अनिल परब म्हणाले.

User: HW News Marathi

Views: 19

Uploaded: 2023-01-31

Duration: 15:18

Your Page Title