बुडीत कर्जाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा Modi Sarkarवर निशाणा| Uddhav Thackeray| Budget2023| Shivsena

बुडीत कर्जाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा Modi Sarkarवर निशाणा| Uddhav Thackeray| Budget2023| Shivsena

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून देशाच्या आर्थिक स्थितीबाबत केंद्रावर टीकास्र सोडण्यात आलं आहे. सामनातील अग्रलेखातून बुडीत कर्जाच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे.

User: HW News Marathi

Views: 6

Uploaded: 2023-02-01

Duration: 04:38

Your Page Title