CM Shinde: 'सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे म्हणून...'; शिंदेंचा मविआ सरकारला टोला

CM Shinde: 'सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे म्हणून...'; शिंदेंचा मविआ सरकारला टोला

जालना जिल्ह्यात सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी 'शेतकरी कर्जमूक्त, चिंतामूक्त होऊन त्याच्या मनातला आत्महत्येचा विचार दूर करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. शेतकरी अन्नदाता असून आम्ही त्याच्यासोबत आहोत. दुर्दैवानं मागच्या अडीच वर्षात जलयुक्त शिवार योजना बंद केली. आमचं सरकार आलं पहिला निर्णय जलयुक्त शिवार योजना सुरु करण्याचा घेतला' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


User: Lok Satta

Views: 4

Uploaded: 2023-02-02

Duration: 02:49

Your Page Title