Jitendra Awhad: 'खरा इतिहास सांगण्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार'; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

Jitendra Awhad: 'खरा इतिहास सांगण्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार'; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

'गेले काही महिने सातत्याने महाराष्ट्रात संतांबद्दल, महापुरुषांबद्दल उपासक बोलत आहे. नवीन वाद तयार करत आहे. महाराष्ट्रातील खरा इतिहास सांगण्यासाठी आम्ही बाहेर पडत आहोत. मी स्वतः ,सुषमा अंधारे , वैशाली डोळस ,संभाजी भगत हे वक्ते म्हणून असणार आहे. हा अराजकीय कार्यक्रम असून कोणताही पक्षाचा नाही' असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.


User: Lok Satta

Views: 3

Uploaded: 2023-02-02

Duration: 03:25

Your Page Title