Dhiraj Lingade Amravati: 'ही लढाई आम्ही जिंकलो याचा आनंद', लिंगाडेंनी मानले मतदारांचे आभार

Dhiraj Lingade Amravati: 'ही लढाई आम्ही जिंकलो याचा आनंद', लिंगाडेंनी मानले मतदारांचे आभार

अमरावतीच्या पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. या विजयाचं श्रेय त्यांनी मतदारांना दिलं आहे. तसंच आजच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या विजयाची घोडदौड सुरू झाल्याचंही ते म्हणाले. यासह मातोश्रीवर जाणार आणि शरद पवार यांची देखील लवकरच भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-02-03

Duration: 02:23

Your Page Title