‘पदवीधर निवडणुकीत भाजपाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही’, शिंदे गटाचा गौप्यस्फोट| Sanjay Gaikwad| BJP

‘पदवीधर निवडणुकीत भाजपाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही’, शिंदे गटाचा गौप्यस्फोट| Sanjay Gaikwad| BJP

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. कोणत्याही प्रचाराला आम्ही जाऊ शकलो नाही. मतदार याद्या आम्हाला केवळ चार दिवसाआधी मिळाल्या. शिक्षण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जो काही चमत्कार करायची संधी होती ती करायला मिळाली नाही. गावा-गावांमध्ये, तालुक्यामध्ये जी टीम पाहिजे होती ती आमच्यासोबत नव्हती. त्यामुळेच रणजीत पाटील यांचा पराभव झाला आहे.आम्हाला विश्वासात घेतले असते रणजीत पाटील यांचा विजय झाला असता, असा गौप्यस्फोट बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.


User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2023-02-03

Duration: 03:23

Your Page Title