Big Boss 16: 'अन्यायाची पण हद्द असते'; मेघा धाडेचा आरोप नेमका काय?

Big Boss 16: 'अन्यायाची पण हद्द असते'; मेघा धाडेचा आरोप नेमका काय?

Big Boss 16: 'अन्यायाची पण हद्द असते'; मेघा धाडेचा आरोप नेमका काय?br br Big Boss 16 हा रिअ‍ॅलिटी शो आता आपल्या अंतिम टप्प्यात आहे. बिग बॅास १६ चा विजेता नेमकं कोण असेल याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. मराठी बिग बॅास दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेला देखील चाहत्यांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. असं असतानाच शिव ठाकरेवर शोमध्ये अन्याय होत असल्याचा आरोप बिग बॅास मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेता मेघा धाडे हिने केला आहे. तिकीट टू फिनाले टास्कबद्दल बोलताना मेघाने हा आरोप केला आहे.


User: Lok Satta

Views: 6

Uploaded: 2023-02-03

Duration: 01:52

Your Page Title