नवरदेवाची हटके एंट्री; चक्क जेसीबीतूच काढली वरात

नवरदेवाची हटके एंट्री; चक्क जेसीबीतूच काढली वरात

नवरदेवाची हटके एंट्री; चक्क जेसीबीतूच काढली वरातbr br आपलं लग्न धूमधडाक्यात आणि हटके पद्धतीने व्हावं असं अनेकांना वाटतं. काहीजण हे स्वप्न पूर्ण देखील करतात. गुजरात मधील अशाच एका नवरदेवाने आपली एक अनोखी इच्छा पूर्ण केली आहे. गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील kaliyari गावातील या नवरदेवाने चक्क जेसीबीतून लग्नाची वरात काढली. आपल्या लग्नात इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. म्हणून जेसीबीमध्ये बसून नवरदेव वाजत गाजत निघाला.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-02-04

Duration: 03:08

Your Page Title