Kasaba Peth Bypoll: 'उमेदवारी मागितली पण...'; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत

Kasaba Peth Bypoll: 'उमेदवारी मागितली पण...'; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत

Kasaba Peth Bypoll: 'उमेदवारी मागितली पण...'; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंतbr br Kasaba Peth पोटनिवडणुकीसाठी भाजपाने टिळक कुटुंबाबाहेरी व्यक्ती म्हणजे हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे. मुक्त टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी माध्यमांशी संवाद साधत यावर नाराजी व्यक्त केली आहे. कुटुंबांतील व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पक्षातर्फे दिल्लीतून निर्णय घेण्यात आला असं ते म्हणाले.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-02-04

Duration: 02:03

Your Page Title