Chinchwad Bypoll: 'आम्ही कोणालाच विरोधक मानत नाही'; शंकर जगतापांनी केलं स्पष्ट

Chinchwad Bypoll: 'आम्ही कोणालाच विरोधक मानत नाही'; शंकर जगतापांनी केलं स्पष्ट

Chinchwad Bypoll: 'आम्ही कोणालाच विरोधक मानत नाही'; शंकर जगतापांनी केलं स्पष्टbr br गेल्या काही दिवसांपासून राज्यात पोटनिवडणुकीचं वारं वाहत आहे. कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. भाजपाने आपले दोन उमेदवारही या जागेसाठी जाहीर केले आहेत. चिंचवडमध्ये दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दरम्यान जगताप कुटुंबात वाद असल्याची चर्चा सुरू होती. मात्र कुटुंबात कोणताही वाद नाही असं लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-02-05

Duration: 02:54