Prakash Ambedkar on bypoll: आम्ही पोटनिवडणूक लढणार नाही, आंबेडकरांनी केलं स्पष्ट

Prakash Ambedkar on bypoll: आम्ही पोटनिवडणूक लढणार नाही, आंबेडकरांनी केलं स्पष्ट

Prakash Ambedkar on bypoll: आम्ही पोटनिवडणूक लढणार नाही, आंबेडकरांनी केलं स्पष्टbr br कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडीची आग्रही भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला समर्थन देत दोन्ही जागा त्यांनी लढवाव्यात असं म्हटलं आहे. तसंच आम्ही ही पोटनिवडणूक लढणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-02-05

Duration: 01:31

Your Page Title