Nashik MLC Election: 'खरं काय हे आता थोरातच सांगू शकतात'; छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Nashik MLC Election: 'खरं काय हे आता थोरातच सांगू शकतात'; छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Nashik MLC Election: 'खरं काय हे आता थोरातच सांगू शकतात'; छगन भुजबळांची प्रतिक्रिया br br नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या गोंधळानंतर नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे हे विजयी झाले आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी सर्व घडलेला प्रकार सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया देत बाळासाहेब थोरात यांनी यावर आता बोलायला हवं, असं म्हटलं आहे. तर AB फॉर्मच्या गोंधळावर त्यांनी संशय व्यक्त केला आहे.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-02-05

Duration: 01:49

Your Page Title