nana patoleModi Govt Bans Chinese apps: कर्ज देणाऱ्या ९४ आणि १३८ बेटिंग ॲप्सचा समावेश

nana patoleModi Govt Bans Chinese apps: कर्ज देणाऱ्या ९४ आणि १३८ बेटिंग ॲप्सचा समावेश

Modi Govt Bans Chinese apps: कर्ज देणाऱ्या ९४ आणि १३८ बेटिंग ॲप्सचा समावेशbr br भारताने पुन्हा एकदा चीनला झटका दिला आहे. कर्ज देणाऱ्या ९४ आणि ऑनलाईन जुगाराच्या १३८ चीनी ॲप्सवर बंदी घातली आहे. भारताच्या सुरक्षा, अखंडतेला बाधा निर्माण होत असल्याने मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आयटी ॲक्टच्या कलम ६९ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.


User: Lok Satta

Views: 3

Uploaded: 2023-02-05

Duration: 01:53

Your Page Title