आत्मदहन करु द्या, अन्यथा गोळ्या घाला! Ravikant Tupkar आक्रमक Cotton, Soybeans

By : HW News Marathi

Published On: 2023-02-07

31 Views

03:13

सोयाबीन (soyabean) आणि कापसाच्या (cotton) प्रश्नाबाबत केंद्र (central governement) आणि राज्य सरकार (maharashtra government) गंभीर नाही. सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक झाले आहेत. यावेळी रवीकांत तुपकर यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

#ravikanttupkar #SwabhimaniShetkari #cotton #soyabean #farmer #maharashtrafarmer #farming #maharashtragovernment #eknathshinde #devendrafadnavis #buldhana #hwnews

Trending Videos - 28 April, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - April 28, 2024