Chinchwad bypoll: शिवसेना कमी पडली? राहुल कलाटे स्पष्टचं बोलले

Chinchwad bypoll: शिवसेना कमी पडली? राहुल कलाटे स्पष्टचं बोलले

Chinchwad bypoll: शिवसेना कमी पडली? राहुल कलाटे स्पष्टचं बोलले br br चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून तिहेरी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेले राहुल कलाटे हे पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर, राष्ट्रवादीचे नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दुसरीकडे राहुल कलाटे हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.


User: Lok Satta

Views: 3

Uploaded: 2023-02-07

Duration: 01:07

Your Page Title