Vande Bharat Express सोलापुरात दाखल; सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | PM Modi | Mumbai | Solapur

Vande Bharat Express सोलापुरात दाखल; सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | PM Modi | Mumbai | Solapur

Vande Bharat Express सोलापुरात दाखल; सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | PM Modi | Mumbai | Solapurbr br पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला असुन वंदे भारत एक्सप्रेस ही आता नागरिकांच्या सेवेसाठी सुरू झाली आहे. सोलापूर स्टेशनवर नागरिकांनी वंदे भारत एक्सप्रेसचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. नागरिकांनी या एक्सप्रेसमधून प्रवास केला आणि प्रवास कसा वाटला याबद्दल प्रतिक्रियाही दिल्या; जेष्ठ नगरिकांसाठी कुठेतरी सवलती देखील मिळाव्यात अशा अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केल्या.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-02-11

Duration: 04:48

Your Page Title