KGF Star Yash met PM Modi: 'मी प्रभावीत झालो'; मोदींच्या भेटीनंतर अभिनेता यशची प्रतिक्रिया

KGF Star Yash met PM Modi: 'मी प्रभावीत झालो'; मोदींच्या भेटीनंतर अभिनेता यशची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर KGF अभिनेता यश प्रभावित झाला. पंतप्रधान मोदींनी कर्नाटक दौऱ्यात चित्रपट कलाकार, खेळाडू आणि स्टार्टअप क्षेत्रातील व्यक्तींची भेट घेतली.

User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2023-02-14

Duration: 01:16

Your Page Title