'मी अजून अर्धच बोललो आहे, उरलेलं...'; शपथविधीच्या गौप्यस्फोटावर Devendra Fadnavis यांचे वक्तव्य

'मी अजून अर्धच बोललो आहे, उरलेलं...'; शपथविधीच्या गौप्यस्फोटावर Devendra Fadnavis यांचे वक्तव्य

'मी एवढंच सांगेन, मी जे बोललो ते सत्य बोललो आहे, त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले. मी काय म्हटले आहे ते तुम्ही शांतपणे ऐका. त्यानंतर तुम्हाला त्याची एक-एक कडी जोडता येईल. मी अजून अर्धच बोललो आहे; उरलेलं जे काही अर्ध आहे ते योग्य वेळ येईल तेव्हा बोलेन' अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या गौप्यस्फोटावर दिली.

User: Lok Satta

Views: 7

Uploaded: 2023-02-15

Duration: 02:04