Ajit Pawar on MNS: 'आमचे धाबेच दणाणले! आम्हाला आता काळजी घेतली पाहिजे'; अजित पवारांचा टोला

Ajit Pawar on MNS: 'आमचे धाबेच दणाणले! आम्हाला आता काळजी घेतली पाहिजे'; अजित पवारांचा टोला

पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडी आतापासूनच कसब्यावर विजयाचा दावा करत आहेत. यासाठी आता दोन्ही पक्षांनी इतर घटक पक्षांचा पाठिंबा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला आता मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या विषयावर बोलताना मनसेला मिश्किल टोला हाणला आहे.

User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-02-17

Duration: 01:11