Health Tips: घसा खवखवण्यावर 'हे' आहेत काही घरगुती उपाय!; जाणून घ्या

By : Lok Satta

Published On: 2023-02-17

1 Views

02:09

Health Tips: घसा खवखवण्यावर 'हे' आहेत काही घरगुती उपाय!; जाणून घ्या

घसा सतत खवखवतोय? तर तुम्ही घरच्या घरी काही उपचार करु शकता. ते घरगुती उपाय कोणते ते जाणून घेऊया. हेल्थ शॉट्सने डॉ. पी. वेंकट कृष्णन, इंटरनल मेडिसिन, आर्टेमिस हॉस्पिटल गुरुग्राम यांनी तुमच्या घशाची खवखव कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत

Trending Videos - 30 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 30, 2024