Pro Hari Narke on Elections: निवडणुकांवरून हरी नरके यांचा शिंदे, फडणवीसांना टोला

Pro Hari Narke on Elections: निवडणुकांवरून हरी नरके यांचा शिंदे, फडणवीसांना टोला

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप कायम असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. br यावरून प्राध्यापक व ज्येष्ठ इतिहास संशोधक हरी नरके यांनी भाष्य केलं आहे. निवडणुका वेळेवर घेणं हे घटनात्मक बंधन आहे. br मात्र, राजकीय परिस्थिती आपल्याला सोयीची व्हावी यासाठी हे सर्व प्रयत्न आहेत, असं म्हणत हरी नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.


User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2023-02-20

Duration: 01:14

Your Page Title