Uddhav Thackeray on Shinde Govt: उद्धव ठाकरेंचा शिंदे आणि मोदी सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray on Shinde Govt: उद्धव ठाकरेंचा शिंदे आणि मोदी सरकारवर हल्लाबोल

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाला. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी विधीमंडळातील br शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एखदा माध्यमांना संबोधित br करत शिंदे आणि मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

User: Lok Satta

Views: 157

Uploaded: 2023-02-20

Duration: 01:06