CM Eknath Shinde in Pune:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विविध मंडळ,व्यापारी वर्गासोबत बैठकीला सुरुवात

CM Eknath Shinde in Pune:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विविध मंडळ,व्यापारी वर्गासोबत बैठकीला सुरुवात

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक जाहीर झाली असून भाजपकडून हेमंत रासने,तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि हिंदू महा संघाचे आनंद दवे यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.त्याच दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसबा विधानसभा मतदार संघातील गुजराती हायस्कूल आगमन झाले आहेत.व्यापारी,गणेश मंडळ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठकीला सुरुवात झाली.तर यावेळी शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी धनुष्यबाण देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच स्वागत केले.


User: Lok Satta

Views: 36

Uploaded: 2023-02-20

Duration: 01:25

Your Page Title