इस्रायलच्या रस्त्याला छत्रपती शिवरायांचं नाव | Digpal Lanjekar | Chhatrapati Shivaji Maharaj

इस्रायलच्या रस्त्याला छत्रपती शिवरायांचं नाव | Digpal Lanjekar | Chhatrapati Shivaji Maharaj

इस्रायल देशात छत्रपती शिवरायांचं नाव तेथील एका रस्त्याला दिलं जाणार आहे. याबाबतची खास बातमी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

User: Rajshri Marathi

Views: 3

Uploaded: 2023-02-21

Duration: 03:00

Your Page Title