पहाटेच्या शपथविधीवरुन Devendra Fadnavis यांचं पुन्हा Sharad Pawar यांना आव्हान

पहाटेच्या शपथविधीवरुन Devendra Fadnavis यांचं पुन्हा Sharad Pawar यांना आव्हान

राष्ट्रपती राजवट का लागली? राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरुन लागली? त्याच्या पाठीमागे कोण होतं? याचा खुलासा शरद पवार यांनी करावा, त्यानंतर सर्व कड्या जुळतील अन् तुमच्यासमोर उत्तरे येतील. असे आव्हान पहाटेच्या शपथविधीवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात बोलताना पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट (President rule ) उठली असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना आव्हान दिले.


User: HW News Marathi

Views: 1.2K

Uploaded: 2023-02-22

Duration: 03:10