Abhijit Bichukale in CM Rally: कसब्यातील मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रॅलीदरम्यान दिसली बिचुकलेंची झलक

Abhijit Bichukale in CM Rally: कसब्यातील मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रॅलीदरम्यान दिसली बिचुकलेंची झलक

कसब्यातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली अभिजीत बिचकुले यांच्या घराजवळून जात होती. त्यावेळी अभिजीत बिचकुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच गॅलरीमधून स्वागत केले.

User: Lok Satta

Views: 286

Uploaded: 2023-02-24

Duration: 01:21